Posted by NOKARI MAHITI on Saturday, 3 November 2018
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद,
पुणे यांच्या आरोग्य
विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी
(स्त्री), डायलेसिस टेक्निशिअन, मॅनेजर, बालरोगतज्ञ, क्लिनिकल
सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेंट्रीस्ट, अधिपरिचारिका, लेखापाल, फिजिओथेरेपिस्ट,
जिल्हा समन्वयक, विशेषज्ञ (NPCDCS) दंत आरोग्यक, विशेषज्ञ (NPHCE) अशा एकूण
९६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात
येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर
२०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे
आवश्यक आहे.