Posted by NOKARI MAHITI on Saturday, 3 November 2018
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी
(अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक
उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थीं (अप्रेन्टिस) पदाच्या एकूण ११८ जागा
जीटी फिटर पदाची १ जागा, कॉम्पुटर फिटर पदाच्या २ जागा, बॉयलर मेकर
पदाच्या २ जागा, वेपन फिटर पदाच्या २५ जागा, क्रेन फिटर ३७ जागा, सिव्हिल
वर्क्स/ मेसन पदाच्या १८ जागा, शिपफिटर पदाच्या १२ जागा, जायरो फिटर
पदाच्या ६ जागा, मशीनरी कंट्रोल फिटर पदाच्या ६ जागा, सोनार फिटर पदाच्या ६
जागा आणि ब्लॅक स्मिथ पदाची १ जागा
शैक्षणीक पात्रता
– उमेदवार ६५% गुणांसह दहावी उत्तीर्णसह आयटीआय (डिझेल
मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
/मेकॅनिक रेडिओ & टीव्ही / मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक
कम्युनिकेशन सिस्टम/ वेल्डर/ फिटर/ मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स/ मेकॅनिक
मोटर वाहन/ बिल्डिंग मेंटेनन्स/ प्लंबर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/
इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी मेंटेनन्स/ इंस्ट्रूमेंट
मेकॅनिक/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट
मेंटेनन्स/ रेफॅक्टरी टेक्निशिअन पैकी कुठलाही एक ट्रेड उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उमेदवारीची उंची १५० सेमी, छाती फूगवून ५ सेंमी जास्त असावी आणि वजन ४५ किलोग्रॅम असावे.
वयोमर्यादा
– उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००४ दरम्यान झालेला असावा.
अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.