Posted by NOKARI MAHITI on Monday, 4 March 2019
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Maharashtra,
Label:
Nokari
RRB Recruitment 2019 : Various Vacancies 35277 Posts
भारतीय रेल्वे भरती बोर्ड यांच्या मार्फत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अतांत्रिक पदांच्या एकूण ३५२७७ जागा
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदाच्या ४३१९ जागा,
लिपिक-टंकलेखक पदाच्या ७६० जागा,
जूनियर टाईम किल्पर पदाच्या १७ जागा,
ट्रेन लिपिक पदाच्या ५९२ जागा,
कमर्शियल शॉर्ट तिकीट लिपिक पदाच्या ४९४० जागा,
परिवहन सहाय्यक पदाच्या ८८ जागा,
गुड्स गार्ड पदाच्या ५७४८ जागा,
वरिष्ठ कमर्शियल शॉर्ट तिकीट लिपिक पदाच्या ५६३८ जागा,
वरिष्ठ लिपिक-टंकलेखक पदाच्या २८७३ जागा,
कनिष्ठ खाते सहाय्यक-टंकलेखक पदाच्या ३१६४ जागा,
वरिष्ठ टाइमकीपर पदाच्या १४ जागा,
कमर्शियल अपरेंटिस पदाच्या २५९ जागा आणि
स्टेशन मास्टर पदाच्या ६८६५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि पदवीधर किंवा समतुल्य असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी १८ ते ३० आणि १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे . अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग/ अल्पसंख्याक/ अपंग/ महिला/ माजी सैनिक उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
परीक्षा – जून ते सप्टेंबर २०१९ मध्ये संगणक आधारित चाचणी परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.