Posted by NOKARI MAHITI on Monday, 4 March 2019
Teacher Recruitment 2019 : Teaching Vacancies 10001 Posts
राज्यातील विविध जिल्हा परिषद/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी (प्राथमिक/ माध्यमिक) शाळांमधील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०१९ आहे. उमेदवारांनी स्वतःची प्रोफाईल तयार करता येतील.
शिक्षक (प्राथमिक/ माध्यमिक) पदाच्या १०००१ जागा
जिल्हा परिषद शाळा ५१५२ जागा,
महानगरपालिका शाळा ५६३ जागा,
नगरपालिका शाळा २६१ जागा,
प्राथमिक शाळा (खाजगी) २६१ जागा,
माध्यमिक शाळा (खाजगी) ३७६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता पहिली ते आठवी डी.एड./ बी.एड. आणि अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी (TAIT) किंवा शिक्षक शिक्षक पात्रता (TET) उत्तीर्ण असावा तसेच इयत्ता पहिली ते आठवी डी.एड./ बी.एड. आणि अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी (TAIT) परीक्षा दिलेली असावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०१९ आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 2 मार्च 2019 रोजी 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 250/- रुपये आहे.
सूचना – सविस्तर माहिती पवित्र पोर्टलवर ४ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करून वाचन करणे आवश्यक आहे.