Posted by NOKARI MAHITI on Monday, 19 November 2018
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari,
Label:
SSC JOB
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखापाल (आकाऊटंट) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
प्रशासन सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
शिपाई पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ४८ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ आक्टोंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – अकोला जिल्हा
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.