दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
दुय्यम अभियंता (यांत्रिकी-विद्युत) पदाच्या ९२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी किंवा असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा/ महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ डिसेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.(मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००/- रुपये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ डिसेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचनकाराने आवश्यक आहे.