Posted by NOKARI MAHITI on Wednesday, 21 September 2016
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर लिपीक संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
|
मुंबई उच्च न्यायालयात |
अर्ज करण्याची अंतिम मुदत ः- 30 सप्टेंबर, 2016
रिक्त पदांची संख्या ः- 100
वेबसाईट लिंक अधिक माहितीसाठी