Posted by NOKARI MAHITI on Monday, 3 December 2018
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या दक्षिण चंद्रपूर आणि नागपूर विभागात
लिपिक-टंकलेखक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक
उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
लिपिक-टंकलेखक पदाच्या एकूण ६६ जागा
शैक्षणिक पात्रता
– उमेदवार बी.कॉम. (अकाउंट विषयासह) उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ४०
श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणकीय कोर्स
पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यदा – उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर आणि नागपूर जिल्हा
परीक्षा फीस
– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६००/- रुपये तर दिव्यांग उमेदवारांसाठी
४००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये तर मागासवर्गीय
दिव्यांग उमेदवारांसाठी ३००/- रुपये राहील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.