Posted by NOKARI MAHITI on Monday, 3 December 2018
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari,
Label:
RAILWAY
भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागात विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या
जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २०९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (एनसीव्हीटी/एसीव्हीटी) अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा
– उमेदवाराचे वय ३० डिसेंबर २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे.
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]. (अनुसूचित जाती/ जमाती
प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे
सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय
उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग
उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – अजमेर, बीकानेर, जयपूर, जोधपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० डिसेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.