Posted by NOKARI MAHITI on Friday, 16 November 2018
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी लेखापाल (अकाउंटंट) पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लेखापाल पदाच्या एकूण १५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.कॉम आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने प्रदान केलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेची इंटरमीडिएट लेव्हल असणे आवश्यक किंवा सी.डब्ल्यू.ए.आई. किंवा एम.बी.ए. (फायनान्स) किंवा ६०% गुणांसह एम.कॉम. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.)
वयोमर्यादा – १ नोव्हेंबर २०१८ रोजी उमेदवाराचे वय २१ ते २७ वर्षे दम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.)
परीक्षा – डिसेंबर २०१८ किंवा जानेवारी २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.