Posted by NOKARI MAHITI on Friday, 16 November 2018
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण २७० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि योग्य प्रकारे सेवा पूर्ण केलेले माजी सैनिक पात्र असतील मात्र त्यांना सैन्य दलात शस्त्र व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – केवळ ५०/- रुपये.
परीक्षा – डिसेंबर २०१८ किंवा जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.