Posted by NOKARI MAHITI on Friday, 8 June 2018
राज्यात इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात
येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी ८ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात येणार असून सदरील निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून खालील वेबसाईट लिंकचा वापर करून ऑनलाईन पाहता/ डाऊनलोड करता येईल.
निकाल वेबसाईट लिंक