Posted by NOKARI MAHITI on Friday, 22 June 2018
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या .
शिक्षक भरती सरकारकडून
निर्णयानुसार आता खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीही थेट राज्य सरकारकडूनच केली जाणार आहे. भरतीवेळी होणारे गैरप्रकार आणि त्यामुळे ढासळणारा शिक्षणाचा दर्जा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भरतीसाठी 'पवित्र' ही संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे..