Posted by NOKARI MAHITI on Monday, 14 May 2018
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari,
Label:
UPSC
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संरक्षण दलातील ‘सहायक कमांडन्ट’ पदाच्या ३९८ जागा
केंद्रीय
लोकसेवा आयोगामार्फ़त संरक्षण दलातील सहायक कमांडन्ट पदाच्या एकूण ३९८ जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
सहायक कमांडन्ट पदाच्या एकूण ३९८ जागा
बीएसएफ ६० जागा, सीआरपीएफ १७९ जागा, सीआयएसएफ ८४ जागा, आयटीबीपी ४६ जागा आणि सीमा सशस्त्र बल २९ जागा.
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये (अनुसूचित जाती/ जमाती आणि महिला उमेदवारांना फीस नाही.)
लेखी परीक्षा – १२ ऑगस्ट २०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मे २०१८
वेबसाईट लिंक
अधिक माहितीसाठी
Apply Start Date:- 00-00-2018
Location:- Maharashtra
Last Date: 21/05/2018
Total Post :.398
Age Limit:-AS PER ADD
Click here to view the advertisement
Click here to apply online
Click here to view the advertisement