Posted by NOKARI MAHITI on Thursday, 20 April 2017
ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर भटटीचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
* अर्ज 02 मे ते 15 मे, 2017 या कालावधीत सादर करावेत.
* रिक्त पदांची संख्या :- 13
वेबसाईट लिंक
अधिक माहितीसाठी
Apply Start Date:- 02-05-2017
Location:- Maharashtra-Mumbai
Last Date:- 15/05/2017
Total No. of 13 Posts
Age Limit:- 18 Years more than 38
Click here to apply online
Click here to view the advertisement