Posted by NOKARI MAHITI on Tuesday, 3 January 2017
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
पुणे परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवर वाहनचालक, बसवाहक, क्लिनर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 29 जानेवारी, 2017
* रिक्त पदांची संख्या :- 8040
वेबसाईट लिंक
अधिक माहितीसाठी
Click here to apply online
Click here to view the advertisement