उस्मानाबाद पोलीस पाटील भरपूर पदे.
उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद याच्या आस्थापनेवर पोलीस पाटलाची रिक्त पदे भरणासाठी पात्र उमेदवाराकडून फक्त विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
* अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 14/12/2016
* रिक्त पदांची संख्या :-
1. भूम - 97 पदे
2. उस्मानाबाद - 131 पदे
3. कळंब - 67 पदे
4. उमरगा - 71 पदे