Posted by NOKARI MAHITI on Wednesday, 26 October 2016
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
भारतीय डाक बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर सहायक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत ः- 01 नोंव्हेंबर, 2016
रिक्त पदांची संख्या ः- 650